मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती येथे वार्षिक क्रीडा महोत्सव
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे विध्यार्थ्याची वार्षिक क्रीडा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांच्या हस्ते...