सोमय्या पॉलीटेकनिक येथे विशवाकर्मा जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव अंतर्गत विशवाकर्मा जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून विशवाकर्मा चा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले, प्रमुख...