सोमय्या पॉलीटेक्नीक येथे ’’ मिशन युवा स्वास्थ ‘’लसीकरण मोहीम

सोमय्या  पॉलीटेकनिक  मध्ये  कोविड -१९ या महामारीपासून बचाव  करण्यासाठी  प्रतिबंधात्मक  उपाय म्हणून  मह्राराष्ट्र  शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण  विभागा अंतर्गत  येणाऱ्या  विध्यार्थीकरिता  ''मिशन युवा  स्वास्थ ''  हि मोहीम राबविण्यात आली....

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News