सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग येथे विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “स्मार्ट मीटर पखवाडा”अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “स्मार्ट मीटर पखवाडा” अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आले....
