पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे महिन्यात घेणं...