..अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध,
भाजपने उमेदवार बदलला; गोपछेडेऐवजी रमेश कराड पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधान परिषद निवडणुकीत एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला, तर चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नीलम गोºहे (शिवसेना), शशिकांत शिंदे,...