कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही, लॅबमध्ये तयार करण्यात आला आहे : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह करोना व्हायरस हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. “आपल्याला करोनासोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे....