31 मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात ठाकरे सरकारचे एकमत
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार...