अखेर उद्धव ठाकरे आमदार झाले! विधान परिषदेवर बिनविरोध निवड,अधिकृत घोषणा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा...