प्रविण दटके यांच्या विरोधात ऍड.सतिश उके यांनी केली आयोगाकडे तक्रार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार प्रविण दटके यांच्या विरोधात नागपूरातील वकिल सतीश उके यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. दटके यांनी त्यांच्यावर विविध पोलीस...