MSPM येथे नाताळ सण साजरा

 महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित  मॅकरून स्टूडेंट अकॅडमी  येथे नाताळ सण साजरा केला ,या कार्यक्रमाला  संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, सचिव  सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर,  प्राचार्य श्री. रोशन रामटेके सर ,रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्तित  होते.                    नाताळ सण साजरा करीत विधार्थीना मार्गदर्शन करताना मनुष्य हा आपल्या चांगल्या गुणामुळे व मानवतावादी विचारामुळे दैवीय स्थान प्राप्त करू शकतो,येशु खिस्त हे एक उत्तम  उदाहरण आहे. तसेच येशु खिस्त एक महान व्यक्ती होते,त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली .येशुखिस्तनि जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सूदभावनेने राहण्याचा संदेश दिला असून त्या दिवशी चर्च मध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते.                     तसेच   मॅकरून स्टूडेंट अकॅडमी हे चंद्रपुर शहरातील रहवासी वसतिगृह असल्याने कोविड १९ चे नियम पाळून विधार्थीनि क्रिसमट्रीला तयार करून सजवले आणि केक कटिंग करून वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वानी सहभाग नोंदविला, तसेच  संस्थेकडून  बक्षीस  वितरण  करून नाताळ सण साजरा केला.               या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तित होते. 

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे श्री. संताजी महाराजांची जयंती संपन्न

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे श्री. संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष...

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महापरिनिर्वाण दिवस

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस करण्यात आला ,सर्व प्रथम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला...

‘’ सोमय्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा ’’

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे सोमय्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात  आले, संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News