मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि भद्रावती विध्यार्थ्याची ५२ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभाग
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती विध्यार्थ्याची विज्ञान प्रदर्शनीत स्पर्धेत प्रथम क्रमांक घेण्यात आले. पंचायत समिती,भद्रावती ज़िल्हा चंद्रपूर सन २०२४-२५ (शिक्षण विभाग )अंतर्गत आयोजन...