सोमय्या युथ महोत्सव प्रियदर्शनी इंदीरा गांधी सभागृहात साजरा
गुणवंत विध्यार्थांचा सत्कार महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप हा प्रचंड वाढलेला ग्रुप असून ह्या वर्षी सोमय्या युथ फेस्टिवल २०२५ चे आयोजन यंदा दिनांक ५/२/ २०२५ रोजी...