
MSPM ग्रुप येथे ” मेरी माटी,मेरा देश ” या उपक्रमांतर्गत सेवानिवृत्त वीर सैनिकांचा सत्कार
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित MSPM ग्रुप वडगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “ मेरी माटी, मेरा देश “ उपक्रमांतर्गत वीर सैनिकांचा सत्कार करण्यात आले,त्यामध्ये सेवानिवृत्त श्री.समाधान बोडडे (A.P.I.) याना शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले व त्यांच्या कार्यबद्धल सर्व विध्यार्थाना माहिती देण्यात आले, यामध्ये MSPM ग्रुपचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्रा. मस्के सर, रजिस्टर श्री.बिसेन सर,प्रा.जोगी सर,प्रा.राजकुमार सर उपस्थित होते.
या अभियाना अंतर्गत आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ शपथविधी कार्यक्रमाची माहिती विध्यार्थाना सांगत असताना भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले , स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रन्तिकारक, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक, जात – अजात देश वासियांनी प्राणांची आहुती दिली , त्याच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली . तसेच मेरी माती मेरा देश या अभियान अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या , सर्वस्व गमावलेल्या , बलिदान दिलेल्या सर्व देशवीरांना वंदन तसेच नतमस्तक होऊन अभिवादन करण्याची संधी प्रत्येकाना मिळाली आहे. तसेच त्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकानी देशाच्या, प्रगतीसाठी प्रयत्न करावे.
या अभियानातंर्गत शीलाफलक वसुंधरा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन ,पंचप्रण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमातून क्रांतिकारक व आपल्या मातृभूमीविषयी जणजागृती ,प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे,एकता व बंधुता टिकवून ठेवणे,विध्यार्थानी आदर्श नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे,तसेच देशाचे रक्षण करण्याऱ्या प्रति तत्पर व आदर व्यक्त करणे असे ” मेरी माटी ,मेरा देश ” अभियानाचा हेतू आहे.
सेवानिवृत्त श्री.समाधान बोडडे यांनी ३५ वर्ष इंटेलिजन्स ब्रान्च येथे कार्य केले.तसेच पोलीस स्टेशन इंचार्जे ज़िल्हा नागपूर,तसेच CRIME ब्रान्च चंद्रपूर आपले कर्तव्ये पार पाडले,त्यांनी सर्व विध्यार्थाना थोर विरानबद्धल माहिती दिली, तसेच विधार्थानंशी संवाद साधत त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया,देशाबद्धल प्रेम जाणून घेतले
या कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.

https://marketsdarkweb.com best darknet markets
most trusted online pharmacy
online pharmacies canadian
low cost prescription drugs
online pharmacy
canadian drugs pharmacy
fda approved pharmacies in canada
safe canadian pharmacies online
Slottica Casino to propozycja dla graczy szukających nowoczesnej platformy do gry online i wygodnego dostępu do szerokiej oferty rozrywki. Serwis wyróżnia się intuicyjnym interfejsem, sprawną obsługą płatności oraz atrakcyjnym wyborem gier dopasowanych do różnych preferencji. Na szczególną uwagę zasługują wysokie standardy bezpieczeństwa, w tym szyfrowanie danych i rozwiązania chroniące prywatność użytkowników na każdym etapie korzystania z platformy. Dzięki temu gracze mogą skupić się na zabawie, mając pewność, że ich dane osobowe i finansowe są odpowiednio zabezpieczone. To jeden z ciekawszych wyborów dla osób zastanawiających się, gdzie grać online w bezpieczny i komfortowy sposób.
Vavada to znane kasyno online, które działa również w Polsce. Strona przyciąga graczy szeroką ofertą gier, przejrzystymi warunkami i obsługą w PLN (zł). Bonus powitalny oraz intuicyjna obsługa sprawiają, że platforma zdobyła popularność wśród polskich użytkowników.
Vavada to znane kasyno online, które działa również w Polsce. Strona przyciąga graczy szeroką ofertą gier, przejrzystymi warunkami i obsługą w PLN (zł). Bonus powitalny oraz intuicyjna obsługa sprawiają, że platforma zdobyła popularność wśród polskich użytkowników.
Этот информативный текст отличается привлекательным содержанием и актуальными данными. Мы предлагаем читателям взглянуть на привычные вещи под новым углом, предоставляя интересный и доступный материал. Получите удовольствие от чтения и расширьте кругозор!
Изучить вопрос глубже – https://vivod-iz-zapoya-2.ru/