
Read Time:41 Second
Breaking News
गडचिरोली,ता.१८: जिल्ह्यात आज दुपारी आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ५ झाली आहे.
नव्याने आढळलेल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचे समोर आले.