महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सोमय्या तंत्रनिकेतनच्या विधार्थांचे सुयश

 

 

 

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा सोमय्या तंत्रनिकेतनच्या विधार्थांचे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत कॉलेज चे नाव रोशन केले, मास्टर खुशाल भास्कर मंदाडे सिविल प्रथम वर्षाला शिकत असणारा विध्यार्थाला  त्याचा  यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सौ.अंकिता आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख , उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंगरे, रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप अकोला येथे २४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत  आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खुशाल मंदाडे या खेळाळूचा पुणे येथे मिनी ऑलम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली.तसेच उत्कृष्ट कार्याबद्धल क्रीडाप्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी प्रोसाहित केले.

तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विधार्थांचे अभिनंदन केले.

Previous post सोमय्या तंत्रनिकेतन तेथे विध्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास मेळावा
Next post व्यवसाय शिक्षणाने उद्योजक बना – पि.एस. आंबटकर

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News