हातातोंडाशी आलेली आमदारकी गेली, तरी गोपछडे म्हणतात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नांदेड लोकसभा तसेच नांदेड आणि नायगाव विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत असलेले डॉ. अजित गोपछडे यांचे नेहमीच नाव अग्रेसर असायचे आणि शेवटच्या टप्यात त्यांचा पत्ता...