१०० टक्के निकाल देऊन महाराष्ट्रातून अव्वल
सोमय्या पॉलीटेक्निकच्या विध्यार्थ्याना परीक्षेत सुयश इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील आणि मेकॅनिकल विभागातील १०० टक्के निकाल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२४-२५ सेमिस्टर पद्धतीचा निकाल नुकताच...