सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चंद्रपुरात लावणीचा ” गिनीज ” रेकॉर्डमध्ये नोंद

गिनीज विश्वविक्रम नोंदविला … सोमय्या ग्रुपचे चेअरमन श्री.पी. एस. आंबटकर

सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व उत्कृष्ट महिला मंडळाच्या वतीने आयोजित चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे लावणी सादर करण्यात अली, त्यामध्ये  लावणी ची गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद सोमय्या ग्रुपचे चेअरमन श्री.पी. एस. आंबटकर यांचा पुढाकारामुळे हे सिद्ध झाले आहे.महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणीने चंद्रपूर शहरात सुवर्ण अक्षराने नोंदविला,त्यामध्ये २७०० महिला व विध्यार्थीनी एकाचवेळी लावणी सादर केली ,नवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून नवा गिनीज विश्वविक्रम प्रस्थापित केला.

या भव्य उपक्रमाचे आयोजन सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन ग्रुपचे चेअरमन श्री.पी. एस. आंबटकर आणि उत्कृष्ठ महिला मंडळाच्या सयुक्त्तरित्या केला होते.

तसेच या उपक्रमामुळे चंद्रपूर ज़िल्हा आता केवळ कोळसा आणि वाघासाठीच नव्हे तर लावणी नुर्त्याच्या विश्वविक्रमासाठीहि ओळखला जाणार आहे,तसेच हजारो महिलांच्या सामूहिक प्रयत्नाने महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेचा डंका जगभरात घुमला आहे.

तसेच लावणी हि महाराष्ट्राची ओळख असून ती जागतिक पातळीवर पोहचविणे हा या उपक्रममागील मुख्य उद्धेश आहे.

सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चंद्रपुरात लावणीचा ” गिनीज ”रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल सोमय्या ग्रुप च्या वतीने सर्वानी सोमय्या ग्रुपचे चेअरमन श्री.पी. एस. आंबटकर यांचे अभिनंदन केले.

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग येथे विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “स्मार्ट मीटर पखवाडा”अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा
Next post सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल भद्रावती व मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि येथे जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News