महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सोमय्या पॉलिटेक्निक अभियंता दिवस उत्सवात पार पडला या प्रसंगी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला मालार्पण करून यांच्या जन्मदिवस म्हणजे अभियंता दिवस .. सर्वाँना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सोमय्या पॉलिटेक्निकचे संस्थापक श्री पि.एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियूष आंबटकर , प्राचार्य श्री जमीर शेख सर . उपप्राचार्य श्री. खुजे सर उपस्थित होते..
भारतरत्न मोक्षगुंडम यांच्या १५ सप्टेंबर जन्मदिवसाच्या निमित्त अभियंता दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो .मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिवस १५ सप्टेंबर १८६१ झाला त्यांनी म्हैसूर सरकारच्या मदतीने मुंबई विद्यापीठातून आपली सिव्हिल इंजिनियरची डिग्री पूर्ण केली त्यांनतर त्यांनी महाराष्ट्र सरकार द्वारा नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर काम केले त्यांच्या प्रयत्नातूनच कृष्णराज सागर धारण भद्रावती आर्यन अँड स्टील म्हैसूर संदल ऑइल अँड सोप फॅक्टरी ए म्हैसूर विश्वविद्यालय ची स्थापना झाली .. त्यांच्या कार्य मुळे त्याना १९५५ मध्ये भारतरत्न पुरस्कार देउन सनमनित करण्यात आले तसेच सार्वजनिक जीवनात एक अभियंता म्हणून त्यांचे मोठे योगतान आहे त्यामुळे दरवर्षी त्यांच्या जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून देशात साजरा करण्यात येतो .
या प्रसंगी संस्थाचे सर्व विभाग प्रभुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

https://shorturl.fm/SQTx2
https://shorturl.fm/mdXeM
https://shorturl.fm/y361V
https://shorturl.fm/o4PUS