सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडगाव येथे विध्यार्थ्यांनसाठी भारत आणि परदेशातील शिक्षण या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडगाव चंद्रपूर येथे २० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री. जय भारत चौधरी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. जय...