सोमय्या पॉलीटेक्नीकच्या संगणक विभागातील विधार्थ्यांची आकाशवाणी येथे औद्योगिक भेट (Industrial Visit)
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील संगणक विभागातील विध्यार्थांना संस्था स्तरावर आकाशवाणी चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली,त्यामध्ये संगणक विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विधार्थानि सहभाग नोंदविला होता....