सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थ्यांनी MIDC ला भेट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थांना आणि इलेट्रोनिक्स अँड टेलीकॅम्युनिकेशन विभागातील विध्यार्थी संस्था स्तरावर MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली. त्यामध्ये...