सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मातृभाषा दिवस मोठ्याउत्साहात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे मातृभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वल करून करण्यात आले,त्यानंतर सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य...