सोमय्या पॉलीटेक्नीक IEDSSA बास्केटबॉल टूर्नामेन्टचे आयोजन
इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित नागपूर विभागीय बास्केटबॉलचे स्पर्धेचे सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे दिनांक २३ जानेवारी २०२५ ला आयोजन...