बल्लारपूर शहरात एक पॉझिटिव्ह चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या १४ वर
चंद्रपूर : जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार आज दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा...
