मान्सूनच्या आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा :डॉ.कुणाल खेमनार
मान्सून पूर्व आढावा बैठक चंद्रपूर : मान्सूनच्या आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा व यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना दिले....
