ग्रामीण रुग्णालयाचे काम चार महिन्यात सुरु होणार
चंद्रपुर : जिल्ह्यातील महत्वपूर्ण औद्योगिक शहर म्हणजे घुग्घुस चंद्रपुर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. परिसरात कोळसा खाणी, सिमेंट कारखाना, कच्चा लोहा, तसेच छोटे मोठे कारखाने असल्यामुळे शहाराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या...
