दिवसभर फोन घेतले नाही,कुणाकुणाला उत्तर देऊ ; उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे नाराज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे....