भाजपमध्ये लोकशाहीच राहिली नाही
आयारामांना पायघड्या तर निष्ठावंतांना डावलले पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह चार-दोन कार्यकर्त्यांसमवेत आम्ही वर्षानुवर्षे पक्ष सांभाळला, वाढविला. राज्य, केंद्रात सत्तेचे गणित जमविण्यासाठी जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही मोर्चेबांधणी केली. मात्र आता विधान...