बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याचे नियोजन सुरु
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल वेळेत लागणार की नाही, याबाबत साशंकता असताना बोर्डाने मात्र १० जूनपूर्वी निकाल लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तपासलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी थेट यवतमाळात टिम...