राज्य सरकारची “बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजना” सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार- कृषिमंत्री भुसे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात विपूल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. या नैसर्गिकपणे उपलब्ध असणाऱ्या कृषी मालाचे ‘ब्रॅण्डिग’ करून तो शहरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत होईल....