आषाढीवारी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्रीअजित पवार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...