राज्य सरकारकडून पून्हा तीन आयएएस अधिका-यांच्या बदल्या
कोरोना संसर्ग वाढत असतानाचा राज्य सरकारकडून पून्हा आयएएस धिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. आज तीन आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याच्या झोपडपट्टी प्राधीकरण विभागाचे नवे सीईओपदाची जबाबदारी आता एस. जी कोलते यांच्याकडे...