
Read Time:50 Second
कोरोना संसर्ग वाढत असतानाचा राज्य सरकारकडून पून्हा आयएएस धिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. आज तीन आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या झोपडपट्टी प्राधीकरण विभागाचे नवे सीईओपदाची जबाबदारी आता एस. जी कोलते यांच्याकडे आली आहे.
श्रीमती दीपा मुदल – मुंडे यांची नवीन प्रशासन कार्यालय सिडको औरंगाबाद येथे नवीन पोस्टींग मिळाले आहे.
तर, ए. शिनगारे यांचे जेटी एमडी सिडको मधून एमपीसीबी (महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड) येथे पोस्टींग दिले आहे.