सोमय्या ग्रुप येथे शिक्षक दिन साजरा “ श्री. पी. एस. आंबटकर यांनी केला शिक्षकाचा सत्कार”
“ श्री. पी. एस. आंबटकर यांनी केला शिक्षकाचा सत्कार” महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथे MSPM गृपने भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ,या...