सोमय्या पॉलीटेक्नीक येथे वर्कशॉप विभागतर्फ विश्वकर्मा जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे वर्कशॉप विभागतर्फ विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,श्री.पियूष आंबटकर,सौ.अंकिता पि.आंबटकर,प्राचार्य श्री.जमीर शेख, उपस्थित होते. सर्व प्रथम भगवान...
