गुणवंत विध्यार्थांचा सत्कार
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप हा प्रचंड वाढलेला ग्रुप असून ह्या वर्षी सोमय्या युथ फेस्टिवल २०२५ चे आयोजन यंदा दिनांक ५/२/ २०२५ रोजी बुधवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले.
ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, सचिव प्रीती पी.आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर , डायरेक्टर सौ प्रांजली रघाताटे(pmc), प्राचार्य श्री. दीपक मस्के, उपप्राचार्य श्री.जमीर शेख, प्राचार्य डॉ.पद्मनाम गाडगे, प्राचार्य अमित जोगी, प्राचार्य मोझेस दुर्गवाड , प्राचार्य संजय गिरटकर मंचावर उपस्थित होते,सर्वप्रथम मान्यवर संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस आंबटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून माँ भवानी,सरस्वती माता, आणि नटराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली त्यामध्ये प्रथम वर्षातील द्रुतीय वर्षातील आणि तृतीय वर्षातील प्रावीण्यप्राप्त विधार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले, त्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेट्रोनिक्स टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि विभागातील अर्पिता वांढरे,निशा नाकाडे,हितांशू यलमुलवार,संगणक इंजिनिरिंग विभागातून मुस्कान कुरेशी,सुफियान खान,नुसरत खान, सिविल इंजिनिरिंग विभागातून क्रिष्णाली रणदिवे,अल्तमश शाह,सर्वज्ञ नवलकर, मायनिंग इंजिनिरिंग विभागातून मेघना शोम,अलीपशा शोम,ख़ुशी पासवान, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील प्रणव कुळमेथे,स्वाती उईके,सिमरन मंडल,आदित्य एखरे, मेकॅनिकल इंजिनिरिंग विभागातील तृषान्त नेऊलकर,प्रीती देरकर,अंकोश कलाम, डिप्लोमा इन मेडिकल लेबॅटरी विभागातील प्रथम वर्षातील विधार्थी शिफा कुरेशी,समर्प मानकर आणि आयटीया तेजस पोटले आणि प्रज्वल शेंडे तसेच डीफार्म द्वितीया वर्षीतील श्रध्दा रामटेके सर्व विद्यार्थ्यांचे प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल कौतुक केले.
तसेच ह्या कार्यक्रमात ग्रुप डान्स,डुययेट,सिंगिंग,रॅम्पशो फॅशन शो, ट्रॅडिशनल, इंडोवेस्टर्न, नाटक ह्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये संगणक इंजिनिरिंग विभागातील प्रथम वर्षाचा विधार्थामधून मिस्टर फ़ेशर अयान शेख याची करण्यात आले .
तसेच सांस्कृतिक समूह नृत्यामध्ये पहिला क्रमांक इलेक्ट्रिकल तृतीय वर्षाच्या विधार्थानी रक्त चरित्र नृत्य सादर केले ,त्यामध्ये सलोनी साखरकर,अपर्णा नांदुरकर,पूजा वाघाडे,प्रिया सिडाम,दिशा गेडाम,चेतना गोहणे,आचल पाटील,आचल चौधरी,स्वाती उईके,भुवनेश्वरी कार्लेकर,निशा,श्रद्धा,पल्लवी तसेच द्रुतीय क्रमांक इलेक्ट्रिकल अँड इलेट्रोनिक्स टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि विभागातील तृतीय वर्षाच्या विधार्थानी ( गोंधळ ) नुत्यसादर केला त्यामध्ये लेखा हाडगे,अर्पिता वांढरे,पायल गजघाटे,रिया राजवंशी,सानिया चिवंडे,मानसी पाल,निधी उईके,सामायरा मेश्राम,निशा नाकाडे,श्रावणी काकडे,ओंकार बोन्डे,सौरव साहा,चैतन्य सहारे,सचिन भंडारे,हितांशू ,क्षितिज हरबडे हे होते.
तसेच एकल नुत्य (BOOGI-WOOGI)स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शुभांगी पेरका,मायनिंग द्रुतीय वर्षातील ख़ुशी आणि अर्चना,तृतीय क्रमांक सिविल विभागातील सोनल रंगारी यांनी प्राप्त केले, तसेच गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षता आखाडे इलेक्ट्रिकल अँड इलेट्रोनिक्स टेलीकॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजि विभागातील, द्रुतीय क्रमांक साक्षी अधिकारी मायनींग द्रुतीय विभागाती विध्यार्थानी पटकाविला, तृतीय क्रमांक सर्वग्य सावलकर सिविल विभागातील विध्यार्थानी पटकाविला,सर्व विध्यार्थाना सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सोमय्या ग्रुप हा कार्यक्रमात अव्वल आहे तरी आपला निकाल उत्तम असतो पण अभ्य्सासोबत विध्यार्थांचे सुप्त गुण हे अत्यंत महत्वाचे विषय असून तेच त्याला पारखने गरजेचे आहे त्यामुळे महाविद्यलयाच्या संस्थापकाचे श्री.पी.एस.आंबटकर यांचे मत आहे की,शिक्षणा सोबत भोतिक आनंदाचे वातावरण निर्माण करणे महत्वाचे असून तेच एका विध्यार्थांला परिपूर्ण बनवण्यासाठी महत्वाचे ठरते.
या कार्यक्रमाला विधार्थांनी उस्फुर्तपने सहभाग नोंदविला,या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. नौशाद सिद्धकी यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.