महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील विध्यार्थानासाठी पोस्टर मेकिंग प्रदर्शनी संघनक विभागातर्फ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते,त्यामध्ये संघनक विभाग,इलेक्ट्रिकल विभाग,सिविल विभाग,मेकॅनिकल विभाग, इलेक्ट्रिकल अँड इलेकट्रोनिकस टेलीकॉम्युनिकेशन विभाग,मायनिंग विभागातून विधार्थ्यांनी विद्यमाने टेक्निकल जागृती अभियान अंतर्गत उत्कृष्ट पोस्टर प्रदर्शनी करण्यात आले. त्या स्पर्धेमध्ये अधिक विधार्थाने सहभाग घेतला,
पोस्टर हे मोजक्या शब्दात चित्र-आलेख यांच्या सहाय्याने योग्य तो आशय विध्यार्थानापर्यंत प्रभावीपणे पोचविणारे एक साधन आहे. चित्रकला-रंगसंगती यांचा आविष्कार, सुसंवादी भाषेची जाण आणि संबंधित विषयातील नेमकी व अचूक माहिती यांचा संगम पोस्टर मध्ये दिसून येतो.
हाताने पेंट केलेल्या पोस्टर निर्मितीमधील उत्कृष्ट कलात्मक प्रतिभा ओळखणे आणि त्यांना पुरस्कार देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करते तसेच पारंपारिक तंत्रांचा वापर करून हाताने पेंट केलेल्या पोस्टरर्सची काळातील कला दिसून येतो. या स्पर्धेला विध्यार्थानी उस्त्फुर्त असा प्रतिसाद दिला ,या स्पर्धेत
प्रथम पारितोषिक संघनक विभागातील – १) नयन दास, २) तुषार चिवंडे
द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिकल अँड इलेकट्रोनिकस टेलीकॉम्युनिकेशन विभागातील – कहकषा शेख,
तिसरे पारितोषिक मेकॅनिकल विभागातील -१) राज घटे,२) योगेश निशाद याना उपप्रचार्य श्री.जमीर शेख यांच्या हस्ते बक्षिसे,पुष्पगुछ आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
पोस्टर मेकिंग कॉम्पिटीशन मध्ये विजय झालेल्या विध्यार्थांचे माननीय संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर ,डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर यांच्या तर्फ अभिनंदन करण्यात आले.तसेच या स्पर्धेचा यशस्वीतेसाठी संघनक विभागातील विभागप्रमुख प्रा.सोनम रेवतकर,प्रा.राजेश्री पाटील,प्रा.सरोज पाचभाई ,प्रा.प्रविनी देवतळे, प्रा.दीपक मस्के, प्रा.अनिल खुजे ,नितीन प्रा.डॉ.नितीन चव्हाण सर तसेच परीक्षक म्हणून प्रा दीपक नगराळे, प्रा.भारत बाबरे,प्रा.कमलेश ठाकरे सर लाभले होते.