सोमय्या पॉलटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत सुयश

सोमय्या पॉलटेक्निकच्या विध्यार्थ्याना परीक्षेत सुयश

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक वडगाव चंद्रपूर येथील विध्यार्थांचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी या आपल्या स्थापनेपासून जास्तीत – जास्त टक्के गुण घेत निकालाची परंपरा कायम जोपासली आहे , अनेक दिवसापासून प्रतीक्षीत असलेले विध्यार्थांचा उन्हाळी २०२४ परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला.
त्यामध्ये सेमिस्टर गुण प्राप्त करणारे विध्यार्थी संगणक इंजिनीरिंग विभाग,सिविल विभाग, इलेक्ट्रिकल विभाग, मेकॅनिकल विभाग, इलेक्ट्रिकल अँड इलेकट्रोनिकस टेलीकॉम्युनिकेशन विभाग,मायनिंग विभागातून विधार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल दिला.
मेकॅनिकल विभागातील सहाव्या सेमिस्टर मधील सोहन रचालवार ९१.७८%, हर्ष अंकुरवार अंकुलवार ८५.७८%, रविशंकर कश्यप ८१.६७%, मायनिंग तृतीय विभागातील अलीपाशा शोम ९०.४८%,मेघना शोमे ८५.१३%,अचल अरनाकोंडा ८०.९६%,प्रज्वल हस्ते ८०%,आस्था वानखेडे ८६.६४%,नंदिनी रावले ८३.७६%,श्रवण मडावी ८१.६०%,लक्समि केसकर ८०.६०%,खुशी पासवान ८६.४४%,अर्चना चांभार ८४.९३%,स्टीफन परका ८२.१३ %,अभिनव सातपुते ८१.६०%,तुषार राठोड ८१.२७%, संगणक विभागातून मुस्कान कुरेशी ८६.२७%,मानसी चव्हाण ८३.५३%,दीपांक पाटील ८२.९४%,वैष्णवी चिन्नाला ८२.८०%,शुब्रान्शू जुमडे ८२.३५%,नयन दास ८२.१३%,सिविल विभागातील इशिका लोहकरे ८७.44%, आदित्य गुप्ता ८५.६७%, सुजल लाड ८२.७८%, चेतन चट्टे ८३.२२%, इलेक्ट्रिकल अँड इलेकट्रोनिकस टेलीकॉम्युनिकेशन विभागातील अर्पिता वांढरे ८७.८९%, समायरा मेश्राम ८१.५६%,रोमहर्ष गिरवले %,निरंजन चामते ८०%,कोमल भोयर ७९%, इलेक्ट्रिकल विभागातून नेहा रामटेके ८२.४१%,स्वाती उईके ८०.%,प्रिया सिडाम ८०.३३%,प्रतीक भिमानपल्लीवार ८०%,तसेच वंश निकोसे ,अर्चना पाटील,सचिन उपरे,पारस देठे ,प्रथम विहिरगडे ,हर्ष नळे,आचल पाटील,रोहित सोनावणे ,सम्यक फुलमाळी, प्रमेय येमूरला,कार्तिक वावरदापे ,प्रीती देरकर , सानिया चिवंडे,रोमहर्ष गिरवले,पायल गजघाटे, सामायरा शेख विधार्थ्यांनी टक्के गुण प्राप्त करून सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज चे नाव मोठे केले आहे.

तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या काळात प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याप्रती व त्यांच्या शिक्षणासाठी अतिशय भावनिक असतात,प्रत्येक विध्यार्थी शिकून मोठा व्हावा व सामाजिक ,शैक्षणिक दृष्टया प्रगतशील असावा त्यासाठी सर्व शिक्षक आणि संस्थापक नेहमी जागृत असतात ,विधार्थानी आपल्या उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत निकालात आपले सर्वकृष्ट स्थान कायम राखले आहे.

विध्यार्थाने आपल्या यशाचे श्रेय संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य दीपक मस्के आणि शिक्षककांचे आभार मानले आहे,

Previous post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी CBSE स्कूलतर्फ शारदा मादे्शवार UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सत्कार समारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News