
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतनचा विध्यार्थीचा परीक्षा २०२२-२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला, परीक्षेत सर्व यशस्वी झालेले विध्यार्थी टॉपर ऋतुजा गुरुले ९०.०० गुण,इशिका लोहकरे ८९. ०० गुण,क्रिष्णाली रणदिवे ८८.०० गुण,वैष्णवी चिन्नाला ८६ .०० गुण,तनझिम शेख ८५.०० गुण घेऊन विक्रमाला गवसणी घातली आहे,यामध्ये उत्कृष्ठ गुण घेऊन सोमय्या तंत्रनिकेतनचे नाव लौकिक केलेले आहे.
प्रत्येक विभागातील गुण प्राप्त करणाऱ्या विध्यार्थीमध्ये संगणक इंजिनीरिंग विभागातील तृतीय वर्षातील विध्यार्थ्या श्रेयश पिसे ८३.३३ टक्के, सय्यदा उम्मे ८२ टक्के, हिमांशू पाटणकर ७८.४४ टक्के,भक्ती शर्मा ७८.२२ टक्के,मयूर मानकर ७७.६७,सिमरन जुनघरे ७७.७८ टक्के घेतले, द्वितीय वर्षातील विभागातील श्रेया वैरागडे ८२.१३ टक्के,ख़ुशी पल्लीवार ७५.७३ टक्के,सानिका सिद्दीकी ७४.२७टक्के, तम्माना सिद्दीकी ७२.९३ टक्के, प्रथम वर्षातील सोनाली इसमपल्लीवार ८४.टक्के, राज पातालबन्सी ८२.८६ टक्के, राजकुमार कोडाम ८०.८६ टक्के, मृणाली साखरकर ८०.८६ टक्के प्राप्त झाले, तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग तृतीय विभागातून पियुष दत्ता ७९.८० टक्के, शीतल गोहणे ७९.३० टक्के, दिलीप कोकुलवार ७८, अपेक्षा सूर्यवंशी ७३.३० टक्के, उत्कर्ष रणदिवे ७५ टक्के, प्रतिक भिमानपल्लीवार ७५ टक्के, प्रथम वर्षातील आदित्य एकरे ८२.५७ टक्के, प्रिया सिडाम ८०.५७ टक्के, विनायक भोयर ७८.१४ टक्के, हरिशंकर बघेल ७७.२९ टक्के, पूजा वाघाडे ७७.१४ टक्केनी उत्तीर्ण झाले.
मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून तृतीय वर्षातील प्रियास परिहार ७६.६७ टक्के, वैभव चिवंडे ७६.६७ टक्के, चैतन्य खोब्रागडे ७६.६७ टक्के, सोहेल शेख ७६.४८ टक्के, आशिष रैदास ७५.२४ टक्के, सोहन रचालवार ७७.४७ टक्के, हर्ष आकनुरवार ७२ टक्के, श्रेयश वाघमारे ७९.८६ टक्के, दिशांत वारजूरकर ७८.२९ टक्के, हर्षल देवतळे ७७.५७ टक्के, साहिल खरवाडे ७७.२९ टक्के, ज़िशन शाह ७७.२९ टक्के, प्रणव मेश्राम ७७.१४ टक्के, इलेट्रोनिकस अँड टेलीकॉम्म्युनिकेशन विभागातील रोशनी उपाध्याय ७८.५३ टक्के,उज्वल वासेकर ७५.१४ टक्के,सिमरन मानकर ७६.८६ टक्के,खकांशा शेख ७५.७१ टक्के गुण घेतले ,सिव्हिल इंजिनीरिंग तृतीय विभागातून श्रुती रायपुरे ८०.९० टक्के, श्रुतीका नन्नावरे ७८.५० टक्के, कृष्णा बेंद्रे ७८.२० टक्के, धनंजय कीर्तने ७८.१० टक्के, गौरी पांडे ७७.८० टक्के, द्वितीय वर्षातील विभागातील भूमिका पेकाडे ७५.०० टक्के, प्रथम वर्षातील, नझिफ सय्यद ७९.५१ टक्के, निर्जला आकनुरवार ७९.४३ टक्के ,शाहिद शाह ७७.१४ टक्के,आकनुरवार ७९.४३ टक्के, जावेद शाह ७७.१४ टक्के, संजय पांडे ७७.०० गुण घेऊन उत्तीर्ण झालेत. तसेच ८५ टक्के गुण घेऊन ५ विधार्थी उत्तीर्ण , ८० टक्के गुण घेऊन १० विधार्थी तसेच ७० ते ७५ टक्के गुण ७३ विधार्थी उत्तीर्ण झाले.
गेल्या काही वर्षांपासून संस्थापक आणि प्राध्यपकवर्ग विधार्थ्यांवर प्रचंड मेहनत घेत आहे या मेहनतीचे साकारात्म परिणाम निकालातून बघायला मिळत आहे, विध्यार्थाने आपल्या यशाचे श्रेय संस्थापक श्री.पी एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख,रजिस्ट्रार बिसन तसेच विभाग प्रमुख आणि शिक्षकांना दिले.