
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज स्पर्श कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनीय सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित खासदार श्री..बाळूभाऊधानोरकर, ज़िल्हा पोलीस अधीक्षक श्री. अरविंदसाळवे,उपस्थित होते. प्रमुख सर्वप्रथम दीप्रज्वलन करून सरस्वती मातेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले,
सोमय्या पॉलीटेक्नीक अध्यक्ष स्थानी श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होते.
तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व तसेच उज्वल भविष्यबद्धल मोलाचे मार्गदर्शन केले ,त्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली, गायन ,नृत्य ,रॅम्पवॉक आदी कार्यक्रम पार पाडले, यावेळी प्रत्येक विभागातील अंतिम वर्षांतील विध्यार्थाना रॅम शो सादर केला ,सोमय्या पॉलीटेक्नीक फ्रेशर्स प्रीती पेटले, मिस्टर फ्रेशर्स पारिजात डांगरे,तसेच गायन स्पर्धमध्ये उज्वल चिडे,याशीर शेख,नृत्य मध्ये साक्षी काले आणि ग्रुप रोहित मडावी ,कुंदन पॉपुलवार ,गौरी पांडे त्या नंतर उत्कृष्ट कलाकारांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .