महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळद्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थीनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज चे नाव रोशन केले .राजीव गांधी इंजिनीरिंग कॉलेज मध्ये अंतर्गत आयईईई ग्लोबल इंजिनीरिंग दिवसचे औचित्य साधून ह्यामध्ये इंनोवाटॉर्स चर्वण १३में २०२२ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , ह्या मध्ये विविध संस्थांच्या विधार्थानी सहभाग नोंदविला होता.
तसेच सिविल विभागातून सुजल देवगडे आणि नम्रता चांदेकर पोस्टर मेकिंग स्पर्धेत विध्यार्थीनी अव्वल क्रमांक पटकावला ,त्यामध्ये मायनींग विभागातील प्रथम वर्षात शिकणारा औषेश वर्मा यांनी प्रश्नवाली स्पर्धेस्पर्धत अव्वल क्रमांक पटकावला,तृतीय वर्षात शिकणारी आचल रानकोंढा दुतिय क्रमांक,सुजल लोणगडगे ह्या विध्यार्थीना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन यांनी सर्व विध्यार्थीचे अभिनंदन केले आणि शुभेच्या दिल्या.
विध्यार्थीनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक आणि सर्व शिक्षकांना दिले.