सोमय्या पॉलीटेकनिक मध्ये कोविड -१९ या महामारीपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मह्राराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या विध्यार्थीकरिता ”मिशन युवा स्वास्थ ” हि मोहीम राबविण्यात आली.
विध्यार्थीनि कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस घेऊन आपले स्वास्थ अबाधित ठेवणे आवश्यक आहे . या मोहिमे अंतर्गत १८ वर्षापुढील विध्यार्थीना सोमय्या पॉलीटेकनिक मध्ये लस दिनांक २६ ओक्टोम्बर ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत केले आहे. सदर मोहिमेमध्ये संस्थेतील सर्व विद्द्याथाने सहभाग घ्यावा असे आवाहन सोमय्या पॉलीटेकनिक चे संस्थापक श्री .पी. एस. आंबटकर , उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर , सौ .अंकिता .पियुष आंबटकर यांनी सांगितले .
डॉक्टर राजेश मोहिते आयुक्त्त ( महानगर पालिका चंद्रपूर ), श्री. राहुल पावडे उपमहापौर , डॉक्टर वनिता गर्गेलवार मेडिकल ऑफिसर ,डॉक्टर अतुल चटकी , डॉक्टर अश्विनी भारत , डॉक्टर अश्विनी येडे , यांचे मार्गदर्शन विध्यार्थीना लाभले .
या कार्यक्रमामध्ये प्राचार्य जमीर शेख सर , रजिस्टार बिसेन सर, विभाग प्रमुख प्रा.नागराळे सर , प्रा. पोहनकर सर , प्रा. गौरव आंबटकर सर , प्रा. बाबारे सर , प्रा. धनश्री कोटकर मॅम , प्रा . सोंडवले सर , तसेच प्रा. बोबडे सर , प्रा. ठाकरे सर, प्रा .सुत्राळे सर , प्रा. बल्लमवार मॅम, प्रा .कमलेश सर , प्रा.आशिष सर , प्रा. सोनम मॅम , प्रा. माधवी मॅम, प्रा.प्रियांका मॅम , प्रा. पूजा मॅम, प्रा. तृप्ती मॅम , प्रा. मोहिनी मॅम , प्रा. स्नेहा मॅम , प्रा.डे सर , प्रा.सुरज सर , प्रा. नितेश सर , प्रा. शक्ती सर , प्रा.नंदनवार सर, लाइब्ररीयन भारतीं मॅम , तसेच शिक्षक व शिक्षेकतरी कर्मचारी यांनी सहभाग केला .