‘’ वाचन प्रेरणा दिवस ‘’ सोमय्या पॉलीटेक्नीक येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती संपन्न
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ‘’वाचन प्रेरणा दिवस ‘’ म्हणून जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून...