सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज येथे ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ उत्साहात साजरा…..
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भारतीय ग्रंथालय व माहिती शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. या...