सोमय्या तंत्रनिकेतन येथे शिवाजी महाराज जयंती साजरी
सोमय्या तंत्रनिकेतन येथे शिवाजी महाराज जयंती साजरी ” सहयांद्रिच्या कुशीतुन एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रुवर गरजला, महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला “ महाराष्ट्र...