सोमय्या पाॅलिटेक्नीक मध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक वडगांव, चंद्रपूर येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,...