भारतीय जनता पक्षातर्फे पोलीस विभागाला आरोग्य किटचे वितरण
मात्र सामाजिक अंतराची थट्टा घुग्घुस :- महाराष्ट्र हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून देशात सर्वाधिक संक्रमित रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. म्हणून या महामारीला रोखण्यासाठीच प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करित आहे. प्रशासन तसेच...
