कंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : औरंगाबाद शहरामधील कंटेंनमेंट झोनमधील होम क्वॉरेन्टाईन केलेले 2 व्यक्ती व दोन वर्षाच्या मुली सोबत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याने या 2 व्यक्तींवर नियमांचे उल्लंघन...
